रत्नागिरी झेडपीसाठी विक्रांत जाधव असगोलीतून लढण्यासाठी इच्छुक आहेत.विक्रांत जाधव हे भास्कर जाधव यांचे चिरंजीव आहेत, तर विक्रांत जाधव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देखील आहेत, विक्रांत जाधव यांच्याकडे सध्या ठाकरे गटाचं उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष देखील आहेत, तर माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव रोहन बने हे संगमेश्वरच्या कोसुंब गटातून लढण्यासाठी इच्छुक आहेत, रोहन बने हे सध्या शिंदे गटात आहेत,