Gold Rate Report | यंदा पुष्य नक्षत्राचा योग जुळला, सोनं खरेदी वाढणार?, सोन्याच्या दरात पुन्हा वाढ?

सोन्याचे दर रोज नवे उच्चांक गाठतायत. दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतलीय. तरीही दिवाळीला विक्रमी सोनं खरेदी होण्याची शक्यता दिसतेय. 14 आणि 15 ऑक्टोबर असे दोन दिवस पुष्य नक्षत्र योग जुळून आलाय. त्यामुळे सोनं खरेदी वाढणार हे निश्चित मानलं जातंय. पुष्य नक्षत्र योग म्हणजे नेमका काय असतो? या मुहूर्तावर सोनं खरेदीला महत्त्व का दिलं जातं ? आणि दिवाळीत सोनं खरेदी करताना कोणती काळजी घ्याल.. पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ