भूपतीचं आत्मसमर्पण,Naxal चळवळ मोडीत; तब्बल 61 नक्षलवादी शरण येणार, Gadchiroli होणार नक्षलमुक्त

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ६० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय.... यामध्ये दहा कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीचाही समावेश आहे... नक्षलवादी चळवळीच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं आत्मसमर्पण मानलं जातंय. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी या ६१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण होणार आहे. यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होणार आहे

संबंधित व्हिडीओ