Global Report | गाझा शस्त्रसंधी करार मंजूर, काय ठरलं आणि काय घडलं या शांतता परिषदेत? NDTV मराठी

इजिप्तमध्ये पार पडलेली शांतता २०२५ ही परिषद खास ठरली याची कारणं अनेक आहेत. महत्त्वाचं कारण अर्थातच गाझामध्ये शांतता प्रस्थापित करणं. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. २० देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी यात उपस्थित होते. अरब राष्ट्रांसह इतर मुस्लिम देश आणि युरोपीय देशही हजर होते. त्यामुळे या २० देशांच्या प्रमुखांनी गाझाचं आणि पॅलेस्टिनींचं भवितव्य ठरवलंय. काय ठरलं आणि काय घडलं या शांतता परिषदेत पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ