सिंधुदुर्गात सध्या ओंकार नावाच्या हत्तीने धुमाकूळ घातलाय. ओंकार हत्ती सिंधुदुर्गातल्या गावांमध्ये शेतांची नासधूस करतोय.. नागरिकांवर हल्ले करतोय. या हत्तीला आवरण्यासाठी महाराष्ट्र , गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या वनविभागाचे कर्मचारी विशेष मोहीम राबवतायत. पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट..