महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आज मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंबेडकरी नेते रामदास आठवले, चंद्रकांत हांडोरे, वर्षा गायकवाड यांच्यासारखे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे... काय आहे हा नेमका वाद आणि का करावं लागतंय आंदोलन.... पाहुया....