आता महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणारी बातमी महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडलाय...... मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्यानं राज्यातली संपूर्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय... मंकीपॉक्स नेमका कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आणि त्यावर उपचार काय.... पाहुया मंकीपॉक्सबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट