जातीवाचक नावं बदलणारा Sindhudurg ठरला पहिला जिल्हा, Nitesh Rane यांच्या आदेशानंतर निर्णय | NDTV

जातीवाचक नावं बदलणारा सिंधुदुर्ग ठरला पहिला जिल्हा.सिंधुदुर्गमधील वाड्या, रस्त्यांची जातीवाचक नावं बदलली.पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय.आता जातीवाचक नावाऐवजी महापुरूषांची नावं

संबंधित व्हिडीओ