राज ठाकरे मविआबरोबर जाणार का? हा गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या प्रश्नावर उत्तर मिळण्याची चिन्हं आज दिसू लागलीत.. कारण राज ठाकरे आज पहिल्यांदाच मविआबरोबर दिसले.....तरीही राज ठाकरे खरोखरच मविआबरोबर जाणार का? असा प्रश्न विचारला जातोय. कारण राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केलीय... पण राज ठाकरेंकडून आतापर्यंत अधिकृत भूमिका आलेली नाही.... पाहुया काय आहे राज ठाकरेंच्या मविआ सहभागाची इनसाईड स्टोरी