गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढलाय.. वाढलेल्या गर्मीमुळे तुम्ही हैराणही झाला असाल.. जेवढा धुवांधार पाऊस झेलला.. त्याच तीव्रतेने ऑक्टोबर हिट झेलण्यासाठी तुम्ही मनाची तयारी केली असेल.. पण जरा थांबा आता गरमीची नाही थेट थंडीची तयारी करा.. कारण देशात यंदा सर्वाधिक थंडीचा सामना करावा लागणारेय. पाहुयात