ज्या ज्या गुंडांनी चुकीच्या पद्धतीने संपत्ती ही मिळवली असेल त्यासोबतच नुकतेच दहा फ्लॅट एकांकडून हस्तगत केल्याची देखील तक्रार दाखल झालेली अशा पद्धतीने बेकायदा संपत्ती असेल या सगळ्यावर कारवाई होईल त्यासोबतच यांच्या गुंडांच्या टोळ्या या प्रभावी ठरू देणार नाही आणि त्यांच्या आर्थिक नाड्या या रोखल्या जातील