भारत-पाकिस्तानातील युद्ध थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलाय. मात्र, यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. तेव्हा मागे उभ्या असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना नाईलाजानं चेहऱ्यावर हसू आणावं लागलं. त्याचवेळी शरीफ यांनी ट्रम्प यांचं कौतुक करताना इतकी काही चापलुसी केलीय की, जॉर्जिया मेलोनी यांनाही आश्चर्य वाटलं... इजिप्तमध्ये पार पडलेल्या गाझा शांतता परिषदेत नेमकं काय घडलं? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट