राज्यातल्या मदतारयादीत घोळ असल्याचा आरोप आहे... काही ठिकाणी वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा जास्त आहे... तर काही ठिकाणी अनेक घरं अशी आहे जी अस्तित्वात नाही, पण तिथे मतदार आहेत.. काही मतदारांची नावं दोन ठिकाणी नोंदवण्यात आलीयत. लाखोंच्या घरात खोटे मतदार आहेत.... या सगळ्या तक्रारींसाठी आज राज ठाकरेंसह मविआच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली.... या भेटीत प्रत्येक नेत्यानं काय तक्रारी केल्या आणि त्यावर निवडणूक आयोगानं काय उत्तर दिलं.... पाहुया...