आशिया खंडातला महाराजांचा सर्वात मोठा पुतळा, शिंदेंच्या हस्ते होणार अनावरण

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथं आशिया खंडातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. येत्या ३० तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होईल. 

संबंधित व्हिडीओ