थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील अचानक झालेल्या मान्सूनचे परिणाम शेतीचं नुकसान तसेच शेती नुकसान मर्यादा कमी केला असा मुद्दा या बैठकीत चर्चेला जाणार आहे.