शात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे चार हजारांच्या पार म्हणजे देशात सध्या चार हजार सव्वीस रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पाचशे बारा रुग्ण कोरोनामुक्त सुद्धा झाले आहेत गेल्या चोवीस तासामध्ये बारा दिवसामध्ये आकडा बघितला तर तीन हजार सातशेहून अधिक नवे रुग्ण गेल्या बारा दिवसात आढळून आलेले आहेत.