Nanded मधील 'त्या' चिमुकल्या मुलीच्या भेटीला आमदार राजेश पवार आणि प्रशासन पोहोचलं

नांदेड जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. नायगाव तालुक्यातील काही गावात देखील असंच नुकसान झालंय. प्रशासन पंचनामे करण्यासाठी अजून पोहोचलं नाहीये. नेमके याच विषयावर एका चिमुकलीनं व्हिडिओ बनवलाय.

संबंधित व्हिडीओ