शरद पवार यांची बारामतीमध्ये बागांची तपासणी करण्यात आली आहे. बारामती हेलिपॅड वर पवारांच्या बागांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे.