सरकार बदललं नसतं तर निधी आला नसता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीच्या सभेमधनं उद्धव ठाकरेंना हा टोला लगावला. मला सांगा जर अडीच वर्षापूर्वी हे सरकार बदललं नसतं तर एवढ्या योजना आल्या असत्या.