प्रचंड राजकीय उलथा पालथीमुळे कोल्हापूर जिल्हा सध्या चर्चेत आहे. विधानसभेच्या दहा जागा असलेल्या कोल्हापुरात उत्तरमध्ये महायुतीकडनं राजेश क्षीरसागर अधिकृत उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडीनं बंडखोर राजेश पाटलांना पाठिंबा दिला.