राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येतेय. रविंद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदच झालेलं आहे. गुन्हे शाखेचा अर्ज महानगर न्यायालयानं स्वीकारलेला आहे