दिवाळीनंतरही ज्या दिवशी घरोघरी दीपोत्सव साजरा केला जातो तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर देवदेवतांनी श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला होता आणि तीच परंपरा आजही आपल्याला बघायला मिळते.