शरद पवारांच्या भावनिक पत्रानंतर अजित पवारांनीही बारामतीकरांना आवाहन केलंय. भावनिक होऊन जाऊ नका, बारामतीकरांना नंतर कुणी वाली राहणार नाही असं अजित पवार म्हणाले.