त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त कल्याणच्या शिवकालीन दुर्गाडी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. गेली अनेक वर्षांपासून दुर्गाडी किल्ल्यावर दिवे लावत हा उत्सव साजरा करण्यात येतो.