हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस आला आणि हा पाऊस ऐन निवडणुकीच्या तोंडावर आला. या पावसामध्ये दोन मोठे नेते भिजलेत आणि त्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे ती महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या पावसाची पाहूयात.