झाशीच्या मेडिकल कॉलेज मध्ये आग लागलेली आहे आणि या आगीत दहा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. खिडकीच्या काचा फोडून काही मुलांना वाचवण्यात आलं. सदतीस मुलांची सुटका झाली आहे. बचावकार्य अद्यापही सुरु आहे.