नागपूरमध्ये दोन कुरिअर कर्मचाऱ्यांकडून एक कोटी चौसष्ठ लाख किमतीचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. विमानाद्वारे पार्सल मधून हे दागिने आणले गेलेले होते अशी माहिती मिळते आहे.