यंदाच्या निवडणुकीत धार्मिक जातीय ध्रुवीकरण करून मतं मागण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्याचवेळी उलेमांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे मात्र मुस्लिमांची एकगठ्ठा मतं महाविकास आघाडीला मिळणार का की त्यामध्ये सुद्धा फाटाफूट होणार कारण यंदा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार संघात चारशे वीस मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत