उत्तर प्रदेश मधनं आता एक धक्कादायक बातम्या आहे. झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये दहा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. खिडकीच्या काचा फोडून काही मुलांना वाचवण्यात आलंय.