सांगलीच्या राजकारणाची राज्यातल्या भाजप नेत्यांवर विश्वास राहिलेला नसल्यानं केंद्र सरकार आणि भाजपने निवडणूक हाती घेतल्याची टीका काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केली आहे. राज्यामधील माहिती सरकार नावालाच आहे.