'आय लव्ह मोहम्मद' पोस्टरच्या वादातून उत्तर प्रदेशातील बरेलीत मोठा राडा झाला. शुक्रवारच्या नमाज अदा झाल्यावर घोषणाबाजी करणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. बाचाबाचीचे रुपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात तणाव वाढला होता.