वाल्मिक कराडची पत्नी मंजुली कराड यांनी सिट वरती गंभीर आरोप केलेत. सिट प्रमुख बसवराज तेली हे सुरेश धस यांचे जावई असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर देशमुखांच्या हत्येशी वाल्मीक कराडांचा संबंध नाही असं मंजली कराड यांनी म्हटलंय.