Beed मध्ये तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण, खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करण्याची मागणी

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले याची निर्घृण हत्या करण्यात आली.. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी तब्बल पाच तास रास्ता रोको करण्यात आला.. यानंतर आता विलास घुले यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.. दरम्यान या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधला आहे. धनंजय मुंडे यांनी तर या प्रश्नावर सरकारशी दोन हात करण्याची तयारी दाखवलीय.. तर पंकजा मुंडे यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे...

संबंधित व्हिडीओ