पावसाच्या पहिल्याच दिवशी कल्याण पूर्वेतील रस्ते जलमय.पहिल्याच पावसाने केली नालेसफाईची पोलखोल.कल्याण पूर्वेतील चेतना शाळेजवळील रस्ता जलमय.विद्यार्थ्यांचे हाल ,वाहनचालक त्रस्त.