बाळासाहेबांच्या विधानाची खिल्ली, Eknath Shinde यांच्याकडून किरण पावसकरांची पाठराखण | Operation Tiger

ठाकरे गटाकडून झालेल्या टीकेनंतर किरण पावसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलंय. बाळासाहेबांचा अपमान मी कधीच करु शकत नाही, माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवंल.असं किरण पावसकर म्हणालेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही किरण पावसकर यांची पाठराखण केलीय..

संबंधित व्हिडीओ