Kolhapur च्या माधुरी हत्तीणीसंदर्भात थोड्याच वेळात सुनावणी, हायपावर कमिटी करणार सुनावणी | NDTV मराठी

कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीसंदर्भात थोड्याच वेळात सुनावणी.नांदणीमध्ये माधुरी हत्तीणीसाठी युनिटबाबत निर्णय.हाय पावर कमिटी करणार सुनावणी. आजच्या सुनावणीनंतर माधुरी हत्तीण कधीपर्यंत परत येणार याबाबत निकाल येण्याची शक्यता.

संबंधित व्हिडीओ