बीडच्या परळीतील अस्वलआंबा शिवारात धक्कादायक घटना घडली.. काम देण्याचे आमिष दाखवत तृतीयपंथीयांच्या मदतीने परप्रांतीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आलाय.. तृतीयपंथीय पूजा गुट्टे हिने परप्रांतीय 20 वर्षीय तरुणीला सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे यांच्या स्वाधीन करत अत्याचार केला.. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.. त्यांना ताब्यात घेण्यात आलंय..