नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत राडा. अहिल्यानगर विभागाच्या बैठकीत गोंधळ.पोलिसांच्या मध्यस्थीने वेळीच वाद मिटला.एक्सप्रेस इन हॉटेलच्या बाहेर पदाधिकाऱ्यांमध्ये राडा