मुंबईतल्या दादरमध्ये झालेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झाले. यावेळी भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी केली. फडणवीस नुसती समज देतात पण थेट कारवाई का करत नाहीत असा सवाल ठाकरेंनी विचारला.