NDTV मराठी Special| 5 च्या 5 मोठ्या बातम्या, 5 रिपोर्टरसकडून बातम्यांची सखोल माहिती

पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे पुण्यातील खेडमध्ये 8 महिला भाविकांचा अपघातात मृत्यू झालाय.दुसरी बातमी म्हणजे बीडमध्ये तृतीयपंथीयांच्या मदतीनं एका तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय.तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे परभणीत कावडीसोबत असलेल्या भाविकांना कारनं उडवलंय. यात दोन भाविकांचा मृत्यू झालाय.चौथी महत्त्वाची बातमी नागपुरातून नागपुरात पत्नीचा मृतदेह दुचाकीवरुन नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. आणि पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलीय. मंदिराला हात लावू देणार नाही अशी भूमिका आव्हाडांनी घेतली.

संबंधित व्हिडीओ