Chh.Sambhajinagar| महिलेचं मंगळसूत्र घेऊन पोबारा करणाऱ्या तोतया पोलिसाला नागरिकांनी चोपलं| NDTV

संभाजीनगरमध्ये तोतया पोलिसाला नागरिकांनी चोपलं.संभाजीनगरच्या पैठणमधील घटना. तोतया पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु. पाटेगाव येथे पोलिस असल्याचे बतावणी करून एका महिलेचा मंगळसूत्र घेऊन पोबारा करणाऱ्या तोतया पोलिसाला नागरिकांकडून बेदम चोप दिला आहे.

संबंधित व्हिडीओ