परभणीत आज सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढला जाणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करत यावेळेस मोर्चा काढला जाणार आहे. आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी देखील याच मोर्चा द्वारे केली जाईल. देशमुख कुटुंब जरांगे पाटील हे देखील मोर्चामध्ये सहभागी असतील.