Bhimashankar Temple| भिमाशंकर मंदिरात BJP खासदारासाठी नियमात बदल, निशिकांत दुबेंसाठी नियम बदलले

पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे अडीच महिन्यापासून सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे....मात्र झारखंडमधील भाजपा खासदार डॉ.निशिकांत दुबे यांच्यासाठी प्रशासनाने मात्र आज सर्वच नियम बदलले आहेत....शनिवारी १४ मार्च २०२६ रोजी दुपारी 2 वाजता दुबे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईकां हेलिकॉप्टरने येऊन त्यांनी विशेष दर्शन घेतल्याने प्रशासनाच्या दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय.भीमाशंकर मंदिराच्या सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे मंदिर ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

संबंधित व्हिडीओ