PM Narendra Modi | 'दिवाळीत देशवासियांसाठी मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरुन PM मोदींची ऐतिहासिक घोषणा

#PMModi #GST #Diwali PM Narendra Modi announced a 'next-generation GST reform' as a Diwali gift for the nation. This major reform aims to reduce the tax burden on citizens, making daily-use items cheaper and boosting the economy. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीत 'नेक्स्ट-जनरेशन जीएसटी रिफॉर्म'ची मोठी घोषणा केली. यामुळे सामान्यांसाठी कर कमी होणार असून, अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ