खाली दिमाग सैतान का घर म्हणत Rahul Gandhi यांच्यावर घणाघात, BJP MP अनिल बोंडेंचं वादग्रस्त विधान

राहुल गांधींवर टीका करताना भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त विधान.खाली दिमाग सैतान का घर म्हणत राहुल गांधींवर घणाघात. राहुल गांधींना अनिल बोंडेंकडून सैतानची उपमा. हा सैतान देशाला डुबवण्याचा प्रयत्न करतायत- बोंडे Rahul Gandhi calls empty mind the house of devil, BJP MP Anil Bondench's controversial legislation

संबंधित व्हिडीओ