श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील भाजपचा उमेदवार बदलणार असल्याचं निश्चित झालंय. बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम सिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजप उमेदवार प्रतिभा पाचपुते आग्रही आहेत