Eknath Khadse यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यावरून चर्चा, BJP नेत्यांच्या अनुपस्थितीवर जानकरांचा संशय

याच कार्यक्रमात भाजपचे आमदार, मंत्री, खासदार हे उपस्थित न राहिल्याने महादेव जानकर यांनी संशय व्यक्त केलाय.पक्षाचा आदेश असेल त्यामुळे भाजपचे नेते अनुपस्थित राहिले असतील असा संशय महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय. Buzz surrounds Eknath Khadse's 75th birthday celebration

संबंधित व्हिडीओ