Parbhani| Eknath Shinde यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणारे तरुण ताब्यात, तरुणांना सोडवण्यासाठी गर्दी

परभणीत शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालणारे तरुण ताब्यात.तरुणांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी.ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटीलही पोलीस ठाण्यात. कारवाईनंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना सोडलं.

संबंधित व्हिडीओ