Manoj Jarange Patil | ''मनोज जरांगेंचा गैरसमज दूर करू, उद्या किंवा परवा जरांगेंची भेट घेणार''

जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिलीय..जरांगेंचा गैरसमज दूर करु, असं विधान सामंतांनी केलंय.. तर उद्या किंवा परवा जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती दिलीय Uday Samant on Manoj Jarange

संबंधित व्हिडीओ