मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला विरोध केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवर कडाडून टीका केलीय.. मनोज जरांगे यांचा भस्मासूर असा उल्लेख त्यांनी हाकेंनी केलाय.. त्याचबरोबर त्यांना पुढाऱ्यांनी रसद पुरवल्याचा आरोपही हाकेंनी केलाय.. मनोज जरांगे लोकशाही मानत नाही असा आरोपही त्यांनी केलाय..दरम्यान हाकेंसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.